‘उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा...’ या नाट्यगीतातून प्र. के. अत्रे यांनी पुनवेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या सृष्टीसौंदर्याचे चपखल वर्णन केले आहे. पुनवेची रात्र म्हटली की, अवघे रान चंद्रप्रकाशाने उजळून निघालेले असते. ...
उत्सवांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील विविध हॉटेल्स तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांसह तरुणांचे वेगवेगळे ग्रुप नववर्ष स्वागताची जय्यत तयारी करीत आहेत. ...
नाशिक : नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिलेल्या निकालाविरोधात अपिलासाठी मुंबईला जावे लागू नये यासाठी नाशिकला परिक्रमा खंडपीठ (सर्किट बेंच) मंजूर करण्यात आले़ मात्र या खंडपीठातील न्यायाधीशांना कामकाज करण्य ...
नाशिक : जिल्हा न्यायालयात येणाऱ्या महिला पक्षकार तसेच महिला वकिलांसाठी सोमवारी (दि़२४) तीन ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेडिंग व डिस्पोजल मशीन बसविण्यात आले. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मशीनचे लोकार्पण करण्यात आले. जि ...
नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथील भैरवनाथ मंदिर येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही गीता जयंती तथा दत्त जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील थोर संत महंत व नामवंत किर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ४३ वा अखंड ...
कसबे सुकेणे : येथील छत्रपती शिवाजी महाराज संस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ आणि सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव पिहलवान जाधव क्र ीडा महोत्सवास प्रारंभ झाला असून येत्या बुधवारी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार रंगणार आहे. अशी माहिती संयोजक ...
निफाड : कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी व शिवसेना भाजपा युती शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जाहीर निषेध म्हणून सोमवारी निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जनतेस मोफत कांदा वाटप करण्यात आले . ...