ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ग्राहक कायद्यातील बदलांविषयी ग्राहकांमध्ये जागृतीचे काम होणे आवश्यक आहे. ग्राहक आपल्या हक्कांविषयी जागृत झाला तर फसवणुकीच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळविणे शक्य असून, अशाप्रकारे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे येणाऱ्या तक्रारीं ...
येथील जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने महापालिका हद्दीतील तीन जागरूक ग्राहक व ग्रामीण भागातील तीन जागरूक ग्राहकांना ‘ग्राहक श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ...
पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिरेकामुळे धकाधकीच्या जीवनात नाती हरवत चालली आहे. नाती विखुरली गेल्याने विश्वास कुणावर ठेवावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे नात्यांवर बोलण्याची आज वेळ आली असल्याचे प्रतिपादन अपर्णाताई रामतीर्थंकर यांनी केले. ...
शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पवॉक किंवा लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा शासकीय आदेश असताना अद्यापही नाशिक शहरातील अनेक महत्त्वाच्या कार्यालयांतील जुन्या इमारतीमध्ये या सुविधांचा अभाव दिसून येतो. ...
परिसरातील ईएसआयसी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात अवैध धंदे वाढल्याने येथील महिलांनी पोस्टाद्वारे पोलीस महासंचालकांना निवेदन रवाना केले आहे. ...
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच पथदर्शी उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविला जात आहे. त्यातून ज्येष्ठांना मानसिक आधार मिळणार आहे, ...
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सर्व सार सामावले आहे. यात भक्तियोग, कर्मयोग असून, संघर्षातून आणि संकटातून वाटचाल कशी करावे हे सांगितले आहे, असे प्रतिपादन अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत आचार्य बिडकर बाबा यांनी केले. ...