नाशिक : सिडकोच्या कारगिल चौकातील आशीर्वाद अपार्टमेंटमधील पाच नंबरच्या फ्लॅटमध्ये पलंगावर बेशुद्ध तसेच गळ्यात बुटाची लेस गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आलेले प्रकाश गुलाब अहिरे (४८) यांचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर समोर आले आहे़ सुमारे २ ...
नाशिक : एटीएममधून पैसे न आल्याने गुगल मॅपवरून बँकेच्या आयकॉनवर असलेल्या नंबरवर चौकशी केली असता संबंधित संशयिताने एटीएम कार्डचा नंबर व आयडी मागून खात्यातून परस्पर २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली़ ...
सिन्नर : तालुक्यातील बेलू येथे ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारावर ऊसात लपलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत झेप घेवून जखमी केल्याची घटना शुक्रवार (दि.२८) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...
थंडीचा कडाका वाढल्याने दिवस-रात्र नागरिक अंगावर उबदार कपडे परिधान करुन ठेवणे पसंत करत आहेत. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला ...
नाशिक : कळवण व पेठच्या सीमा भागात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील भूगर्भ विभागाच्या शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल ... ...
आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले. ...
भगूर रेल्वे लाइनजवळील जुने घर पाडण्यासाठी खोदत असताना १८व्या शतकातील प्राचीन चांदीच्या धातूची ४६ नाणी सापडल्याची घटना भगूर रेल्वे लाइनजवळ घडली आहे़ ...