न्या. रानडे महोत्सवानिमित्त येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित वैनतेय विद्यालयात क्र ीडा महोत्सवांतर्गत क्र ीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. मधुकर राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व किरण कापसे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमा ...
अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. ...
नाशिक : पाथर्डी रोडवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव अॅक्टिवा दुचाकी जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात साडेतीन वर्षाच्या गौरेश सानप या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी ...
नाशिक : शहरासह पंचवटी परिसरात आॅनलाइन रौलेटवर पैसे लावून जुगार खेळणारे तसेच खेळविणाऱ्या पाच संशयितांना पंचवटी पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले आहे़ राजू परदेशी, नरेश गांधी, किशन राजपूत, जस्सी रवींद्रसिंग, मयूर भालेराव अशी या संशयितांची नावे असून त् ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांमार्फत विना मध्यस्थ थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य ... ...