ओझर : निफाड तालुक्यातील गंगापूर प्रकल्पावरील बंद उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कालव्यावर वर्ग करून उपसा सिंचन योजनांच्या सभसदांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनातील बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...
एलटीटी ते झुसीसाठी ६ विशेष मेल, एक्स्प्रेस आहेत. ०१०८७ विशेष गाडी १६, २३ आणि ३० जानेवारी रोजी एलटीटीवरून मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून ही गाडी दुसºया दिवशी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी झुसीला पोहोचेल. ...
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आदिवासी आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये ‘सीक रूम’ तयार केला जाणार असून, विद्यार्थ्यांना लागलीच उपचार मिळणार आहे. ‘सीक रूम’ उपलब्ध आहे अशा आश्रमशाळांम ...
एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी व चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर या दोघांमध्ये जिल्हाधिकाºयांसमक्ष आत्महत्या करण्यावरून चांगलेच वादंग झाले. शेतकºयाने यापूर्वी आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाचा धागा पकडून अहेर यांनी ‘तुम्ही अर्ध ...