गेल्यावर्षी महापौर रंजना भानसी यांनी महापौर आपल्या दारी असा उपक्रम राबवून आणि प्रसंगी बैठका घेऊन आपले नायकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु मुंढे यांची बदली झाल्यानंतर अशाप्रकारच्या जोर बैठकादेखील बंद झाल्या आहेत. ...
नाशिक- राज्यात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. विशेषत: अनेक ठिंकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून औद्योगिक नगरी स्वतंत्र करण्यासाठी महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या चेंबरचे अध् ...
गेल्या 50 वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्नीकल एज्यूकेशन(आय.एस.टी.ई), नवी दिल्ली यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. ठाणे येथ ...
आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना नागरिकांना मूलभूत सोयी, सुविधा पुरविण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने आता आदिवासी विकास विभागाच्या एकूण बजेटच्या ५ टक्के रक्कम थेट आदिवासी ग्रामपंचायतींमध्ये वर्ग करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्यानुसार रा ...
सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगमधून बाहेर पडून दुसऱ्या गँगमध्ये सामील झालेला अजिंक्य चव्हाण हा टिप्परचा इन्फॉर्मर असल्याच्या संशयावरून त्याचा धारदार शस्त्र व गोळी झाडून खून करणाºया तिघा आरोपींना जिल्हा न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी शुक्रवारी (दि़११) ज ...
कोणत्याही कला क्षेत्रातील कलाकार कष्टांसोबतच रसिकांचे प्रेम महत्त्वाचे आहे, कलाकाराने कितीही परिश्रम घेऊन स्वत:ला तयार केले तरी जोपर्यंत रसिकांची दाद कलाकृतीला मिळत नाही तोपर्यंत कलाकृती यशस्वी होत नाही. याच विचारानुसार कलेच्या प्रवासात आपल्याला घडवि ...