आर्टिलरी सेंटर येथील आर्मी सिम्फनी बॅँड पथकाने सादर केलेल्या ‘हिंदुस्थान सबसे प्यारा... ‘सबसे न्यारा, ‘निश्चय कर अपनी जीत करो’, ‘ताकद हमारी वतन से हैं’ आदी विविध देशभक्तीपर गीतांसह मराठीतील ‘याड लागलं’सारख्या चित्रपट गीतांनी नाशिककरांची दाद मिळवली. ...
महानुभाव पंथातील ज्येष्ठ अभ्यासक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कविश्वर कुल आचार्य महंत गोविंदराज कारंजेकरबाबा (७८) यांचे मुंबई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अमरावती राजापेठ येथील महानुभाव आश्रमाचे ते मुख्य संचालक होते. ...
मैहर घराण्याचे ख्यातनाम सरोद व सतारवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य व प्रख्यात सतारवादक जोश फाईनबर्ग यांनी आपल्या सतार वादनाने नाशिककरांची मने जिंकली. ...
संभाजी महाराज बालपणापासून धाडसी स्वभावाचे होते. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ते दहा हजारी सैन्याचे मनसबदार बनले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवले. आदर्श राज्यकारभार कसा करावा, याचे निरीक्षण ते लहानप ...
पंडित राजाभाऊ देव आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा वारसा असलेल्या तिसऱ्या पिढीतील युवा कलाकार सूरमणी शिवानी दसककर यांच्या शास्त्रीय संगीताच्या अभिजात मैफलीचा नाशिककरांनी स्वरानुभव घेतला. ...
जिल्ह्यात फळभाज्या आणि पालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. भाजीपाल्याचे जास्त उत्पन्न काढून नफा मिळविण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधे व खतांचा वापर करतात. यामुळे अनेक प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. ग्राहक मात्र सेंद्रिय पद्धतीन ...