एचआयव्ही बाधित रुग्णाच्या जीवनाच्या आशा धुसर असतात असे बोलले जाते; मात्र वेळोवेळी योग्य औषधोपचार घेत एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीदेखील आपला जीवनसाथी सहजरीत्या शोधून संसाराचा गाडा हाकू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शहरात अशा प्रकारच्या नऊ वि ...
आठवड्यापूर्वी मकरसंक्रांतीचा सण उत्साहात पार पडला. सर्वत्र तीळगूळ वाटप करून ‘गोड बोला’ असे आवाहन केले गेले; मात्र मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी ‘गोड’ कधी ठरणार? ...
शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नाशकातील काही तरुणांनी युवा समन्वय समितीच्या माध्यमातून तरुणांच्या विकासात्मक दृष्टीने युवा धोरण अहवालाचा मसुदा तयार करून शनिवारी (दि.१९) महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सादर केला आहे. ...
जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव क ...
मुस्लीम समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी, समाजाचा सर्वांगीण विकास साधला जावा या उद्देशाने जुने नाशिकमधील युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात दहा मध्यमवर्गीय युवक-युवतींचा सामुदायिक ‘निकाह’ पारंपरिक पद्धतीने प ...
जिल्ह्यातील पोलिसांनी एकत्र येत पोलीस दलासाठी स्थापन केलेल्या जिल्हा पोलीस क्रेडिट सहकारी सोसायटीकरिता ६९ वर्षांनंतर प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. ...
कृषिप्रधान संस्कृती असलेल्या देशात शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकप्रकारे असहाय्य झालो आहोत. त्यामुळे शेतकºयांप्रती आपण कृतघ्न झालो आहोत की काय अशी स्थिती निर्माण झाली असून, ही परिस्थिती आपलीच आपल्याला घृणा वाटावी, अशी असल्याचे परखड मत ज्येष्ठ वि ...