महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती विविध कलांची खाण आहे. आज काळाप्रमाणे खूप बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीत या पारंपरिक लोककलांचे जतन करणे आव्हानात्मक ठरत असून, जतन करणे आजची गरज आहे, ...
अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मदतीची गरज लागणार नाही असा स्वदेशी बनावटीचा ‘रोबोट’ तयार करण्यात आला असून, या रोबोटचे (रोबोट रायटर वर्कशॉप) प्रात्यक्षिक नॅब कार्यशाळेत घेण्यात आले. या नावीन्यपूर्ण रोबोटचे उपस्थितांनी कौतुक केले. ...
नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘परिवर्तन’ने बाजी मारली. सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले ...
महाराष्ट्राचे दैवत संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातपूर अशोकनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. ...
नाशिक जिल्ह्यातील केजीएस साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणात जालन्यातील डॉ. संजय राख यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलेल्याच्या संशयावरुन कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक येथून अटक केली आहे. ...
यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्याने जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस नोंदविला गेला, त्यातही ठराविक वेळेत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाची क्षमता पाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्यान ...