मंजूर कामे, त्यांच्या निविदा आणि त्यासाठी देण्यात आलेले कार्यारंभ आदेश आदींसह महत्त्वाची माहिती सर्वसामान्यांसाठी संकेतस्थळावर खुली करण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेचा उपक्रम दापोलीतही राबविण्यात येण्याची शक्यता आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेतून १३ हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशी फरार झालेल्या मेहूल चोकसीने नाशिकमधील रद्द झालेल्या इगतपुरी सेझ प्रकल्पातील मल्टिसर्व्हिसेस कंपनीच्या नावावरही जवळपास ३ हजार ८६० कोटींचे कर्ज काढल्याचा दावा नाशिकमधील माहिती अधिकार कार्यकर्ते देवां ...
आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रातील बालकांच्या शिक्षणाच्या पाया असलेल्या अंगणवाडी केंद्रांना अधिक सक्षम करण्याबाबत शासन जिल्हा परिषदेकडून अपेक्षा व्यक्त करीत असताना जिल्ह्यातील २१६३ अंगणवाड्या मात्र अजूनही स्वमालकीच्या इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत. के ...
जॉगिंग करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे डॉ. हेमा काळे (६५) शारदानगर-मधील लहान उद्यानात प्राणायाम करण्यासाठी गेल्या. प्राणायामानंतर त्यांनी बाकावर विश्रांती घेतली अन् भ्रमणध्वनीवर मुलीशी संवाद साधला त्याचवेळी त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. ...
वेळ सकाळी साडेसात वाजेची... ठिकाण सावरकरनगर गंगापूर पोलीस ठाणे... सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या जॉगर्सला बिबट्याचे दर्शन होते. परिसरात बिबट्या आल्याची वार्ता कर्णोपकर्णी पसरली अन् वनविभागाचे रेस्क्यू पथक पोहचण्यापूर्वीच शेकडोंच्या संख्येने ...
देशात लोकशाही आहे आणि प्रजेची सत्ताच आहे. याविषयी दुुमत नाही. परंतु सध्या देशातील अनेक वर्गांची सहनशीलता कमी होत आहे. त्यामुळे क्षमाशीलता संपुष्टात येत असून, असहिष्णुता वाढत आहे, असे मत नाशिक शहरातील ८९ टक्के युवकांनी व्यक्त केल आहे. ...
येथील ६६० मेगावॉट क्षमतेचा मंजूर प्रकल्प त्वरित सुरू करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेले २१० मेगावॉटचे तीनही संच सुरू ठेवावेत. यामागणीसाठीएकलहरे वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची द्वारसभा होऊन सरकारला निर्वाणीचा इशारा देण ...