कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) सकाळी शहरातून छत्रपती संभाजीराजे स्टेडियमपासून सिटी सेंटर मॉलपर्यंत विविध प्रकल्पांच्या समावेशासह ढोल-ताशांच्या गजरात चित्ररथ प्रदर ...
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही कडाक्याची थंडी होती. दुसºया आठवड्यात काही दिवस दिलासा मिळाला कारण किमान तापमानाचा पारा थेट १२ अंशापार पोहचला होता; मात्र मकरसंक्रांतीनंतर पुन्हा तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीची लाट शहरात अनुभवयास येत आहे. ...
गोव्यात फेब्रुवारी महिन्यात होणाºया प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सरकाने दहा दिवसांची नैमितित तथा पगारी सुट्टी मंजूर केल्याचे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले. ...
सिन्नर येथील स्टेट बॅँक इंडियाच्या शाखेतून पैसे घेवुन बाहेर पडत असताना तरूण व्यापाऱ्याची अज्ञात लुटारूंनी ६८ हजार रूपयांना गंडावल्याचा प्रकार बुधवारी घडला. ...
राज्यातील ५९६ अर्धवेळ ग्रंथपालांचे पूर्णवेळ पदावर समायोजन करण्याविषयी शासन निर्णय जाहीर झाला असून केला असून त्यानुसार राज्यातील कार्यरत अधेर्वेळ/पूर्णवेळ ग्रंथपाल व रिक्त पदांची माहिती संकलनासाठी व जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांची सेवाज्येष्ठता तयार ...
जिल्हा बॅँकेच्या थकबाकीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करता, सहकार विभागानेच याकामी पुढाकार घेतला असून, अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या संस्था व थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक मिलिंद भाल ...