महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई विशेष करून टपालाचा निपटारा वेळेत न करण्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना अर्धशासकीय पत्रदेखील प्रशासनाने दिले आहे. ...
शिंदे गाव येथील भांगरे मळ्यात घरासमोर उभ्या केलेल्या आयशर ट्रकला रात्री अचानक आग लागल्याने त्या आगीत संपूर्ण ट्रक व त्यामधील पीयुसी पाईप जळून खाक झाले. ...
जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाला पुरेसे मनुष्यबळ व तीस खाटा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. ...
महापुरुषांच्या मार्गाचे अनुकरण करताना सर्वसामान्यांना दैवी साक्षात्काराची अनुभूती होते. हीच अनुभूती वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालताना होते. त्यांचे जीवनकार्य हे मनुष्य कल्याणासाठीच होते. ...
योग आणि ध्यानसाधनेमुळे व्यक्ती सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होते. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गोष्टींमुळे लक्ष विचलित होण्याचे प्रसंग येतातच. परंतु योग आणि ध्यानसाधन्याच्या जोरावर त्यावर मात करून एकाग्रता व मन:शांती प्राप्त करणे शक्य असल्याचे प्रत ...
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या व अडचणींबाबत जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी घेण्यात येत असलेली जिल्हा उद्योगमित्र सभा (झुम) यापुढील काळात आयमाच्या रिक्रिएशन सेंटरमध्ये घ्या ...
संविधानिक अधिकार असूनही महाराष्टÑातील अनुसूचित जमातींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...