जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील २०१६ पासून विविध कारणांनी प्रलंबित असलेला वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न अजूनही कायम आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात ७२६ प्रकरणांपैकी सुमारे ३५६ शिक्षकांंना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाली असली तरी यातील ३७० शिक्षक ...
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्याग मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन अथवा पारंपारिक व्यावसाय चालविणाऱ्या ग्रामीण भागातील कारागिर आणि उद्योजकांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे आंतरराष्ट्रीय वितरक नेमण्यात आ ...
चालू वर्षी नव्या वर्षाचा पहिला दिवस थंडीने चांगलाच गाजविला. कारण त्यादिवशी सर्वाधिक कमी ६.२ इतके किमान तापमान नोंदविले गेले. आठवडाभरानंतर पुन्हा पारा ६.९ अंशापर्यंत खाली घसरला. यावर्षी थंडीचा कडाका अधिक असून नाशिककर वाढत्या थंडीने हैराण झाले आहे. ...
महापालिकेच्या अंदाजपत्रकात यंदा घसघशीत एक हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. मग, काय झाले.... असेल मोटार चकचकीत दारी तरच जनसेवेसाठी भ्रमंती करेल स्वारी.. असाच जणू विचार करीत नाशिक महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अर्धा डझन मोटारी दिमतीला आणण्याचे ठरवले आहे. ...