निवडणूक आयोगाने यंदा जुलै महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली असता, त्यात नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच नाव नोंदणीची सोय क ...
महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाच्या सिन्नर शाखेच्या कार्याध्यक्षपदी दिनकर कलकत्ते, तर सचिवपदी महेंद्र कानडी यांची निवड करण्यात आली. ...
नाशिक : राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या असताना केवळ नाशिक जिल्हाच मागे असल्यामुळे अपुºया ... ...
प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला वंध्यत्व निवारण वैद्यकीय सेवा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल युनायटेड रिसर्च सर्व्हिस - आशिया वन तर्फे दिल्या जाणार्या प्रतिष्ठेच्या ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. हॉस्पीटलचे स ...