मालेगाव : पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व जैशे-ए-मोहमद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक संघटनांकडून मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती. ...
पांडाणे- दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे अहिवंतवाडी गणाच्यावतीने पुलागामा येथील शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ग्रामस्थांनी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी (17 फेब्रुवारी) देण्यात आली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा व रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन सतर्क झाले. ...
घोटी : विविध मागण्यांसाठी सीटूने रविवारी मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीवर मोर्चा काढला. कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक युवकांना कामावर घेण्याच्या विषयावर निर्णय होत नसल्याचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. ...
वानिफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयाच्या वतीने महिला स्नेहमेळावा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी निफाड नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सुनीता कुंदे, ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे. अशा परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेत असून, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षही देशभर प्रचारात व्यस्त आहेत. तर उत्तर ...