वाडीव-हे : किसान मोर्चा नाशिक येथून पुन्हा एकदा मंत्रालयाच्या दिशेने निघाला असून मोर्चा रस्त्यात अनेक ठिकाणी थांबणार असल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची मोठी कुमक वाडी-हे पोलिस स्टेशन हद्दीत महमार्गावरील आंबे बहुला शिवारात जमविली आहे. ...
एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आ ...
महापालिकेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक गुरुवारी (दि.२१) आयुक्त स्थायी समितीला सादर करणार असून, गेल्यावर्षी करवाढीवरून झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय प्रस्ताव सुचविते आणि भांडवली कामांसाठी किती निधी उपलब्ध करून देते याकडे प ...
सीआयआयच्या वतीने नाशिकला घेण्यात आलेल्या १४व्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेत राज्यातील ७० सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगातील ३०० स्पर्धक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या पाच गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्या ...
‘दोस्तो! सुना क्या, सावरकर नगर, गंगापूररोड मे फिरसे बाघ आया था... ’ ‘क्या करेंगे बेचारे मनुष्य ने स्वार्थ के कारण इनके जंगल (घर) तोड डाले...’ हे संवाद आहेत छोटा भीमच्या गॅँगमधील टीमचे. जग्गूच्या एका संवादावर सारे चर्चा करतात आणि छुटकी या पुढे झाडे तो ...
किसान सभेने मांडलेले सगळे मागणे सरकार विचारात घेणार असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले दरम्यान त्यांनी थांबवावा अशी विनंती केली मात्र किसान सभेचे शिष्टमंडळाने त्यांची विनंती मान्य केली नाही ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठरोड येथील शरदचंद्र पवार फळबाजारात विक्रीसाठी येणाऱ्या डाळिंबाची आवक काही प्रमाणात घटली आहे. नाशिक बाजार समितीत आवक घटली असली तरी दुसरीकडे परराज्यातील स्थानिक बाजारपेठेत डाळिंब विक्रीसाठी दाखल होत असल्याने बाजारभा ...