महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करून देखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ३२४ ( फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने ...
महापालिकेतील कॉग्रेस पक्षाच्या गटनेत्यांसह सर्वच पदाधिकारी बदलावे अशी मागणी मध्यंतरी नाशिक दौऱ्यावर आलेले प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कॉग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानंतर पक्षाने अधिकृत निर्णय घेतला. ...
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंगल यांची बदली करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ...