रमजान पर्वाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपुर्ण महिनाभर प्रौढ समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो. ...
येवला तालुक्यातील राजापूर येथे अन्न पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव गावात आलेले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने वन्यजिवांना डोंगराळ भागात खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याने वानर राजापूर गावात अन्न पाण्यासाठी भटकंती करताना दिसते आहे. ...
पावसाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली व घोरवड परिसरात यावर्षी प्रथमच पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे जंगलातील मोर तसेच पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर ...
मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मोहन किर्तने , वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, प्रदिप गुजराथी, किशोर नावरकर आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. ...