इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार केली जात असून, या मार्गावरून धावणारी वाहने, हातगाड्यांचे अतिक्रमण पाहता पायी चालनेही मुश्किल झाले आहे. ...
शहर भिकारीमुक्त व्हावे आणि भिक्षुकांचेही पुनर्वसन होऊन शहरात दिसणारे विदारक असे ओंगळवाणे चित्र दूर व्हावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांलगत किंवा चौकांमध्ये ...
जो शेतकरी कष्टाने अन्न-धान्य पिकवितो आणि सर्व जीवमात्राच्या भोजनाची व्यवस्था करतो तो परमेश्वराहून वेगळा नाही. त्यामुळे जन्मदाते माता-पिता, शेतकरी व सैनिक देवाची रूपे आहेत. या तिन्ही घटकांचा आदर करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, असे मत ...
श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा येत्या बुधवारी व गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. रामशेज किल्ल्याजवळ नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे हा सोहळा होणार आहे. ...
नाशिक : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक सरकारवाडामध्ये मातीची भांडी मोफत बनविण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शाळकरी मुलांसह ... ...
महापालिका अस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधी स्वतंत्रपणे महापालिकेतील पीएफ खात्यात जमा केला जातो. आस्थापनावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी दरमहा पगाराच्या ठराविक टक्के रक्कम त्यांच्या खात्यात जमा होते. या जमा रकमे ...
सिन्नर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती व प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौºयावर आलेले पालक सचिव सीताराम कुंटे यांनी टेंभूरवाडी येथे सुरू असलेल्या पाणी फाउण्डेशनच्या कामाला भेट देत समाधान व्यक्त केले. ...