Next

सरकारवाड्यात आबालवृद्धांनी गिरविले मातीचे भांडे तयार करण्याचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 08:31 PM2019-05-18T20:31:31+5:302019-05-18T20:31:43+5:30

नाशिक : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक सरकारवाडामध्ये मातीची भांडी मोफत बनविण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शाळकरी मुलांसह ...

नाशिक : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक सरकारवाडामध्ये मातीची भांडी मोफत बनविण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शाळकरी मुलांसह त्यांच्या पालकांनी सहभागी होत, मातीच्या कलेचे धडे गिरवले. (व्हिडीओ : अझहर शेख)

टॅग्स :नाशिकNashik