नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (दि़ १९) मेथीची केवळ तीन ते चार हजार जुड्यांची आवक झाल्याने बाजारभाव तेजीत आले होते. सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी पन्नास रु पये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ...
नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस ...
येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर म्हसरूळ शिवारातील वनराईवर २७ प्रजातींच्या दुर्मीळ झालेल्या झुडुपांच्या ५१५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये फिरून झुडुपांची रोपे संस्थेने मिळविली आहेत. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने विश्रामगडावरील चौकशी कक्षातील वनविभागातील कर्मचारी वर्गाकडे प्रथमोपचार औषध साहित्य व गडावरील माकडांसाठी खाद्य पदार्थ देऊन ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने रामदास भोर, सागर भोर, रमेश ...
मका व कापूस पिकावर योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य औषधांची फवारणी केल्यास लष्करी अळी व बोंड अळी नियंत्रण करता येणे शक्य आहे. असे प्रतिपादन पाटोदा कृषी मंडळ अधिकारी जे.आर. क्षीरसागर यांनी मुखेड येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागच्या वतीने आयोजित शेतकरी प ...
यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तीसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातीच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. ...
आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लाबंल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून माहिती पुस्तिकेच्या छपाईच ...