नरसिंह चतुर्दशी म्हणजेच श्री नरसिंहदेव प्रकट दिनानिमित्त श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात (इस्कॉन) पूजन सोहळा, मंगल आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ...
आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईच ...
शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केवडीबन येथील श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला विधीवत सोहळ्याने उत्साहात प्रारंभ झाला. महापूजा, आरती, बोहाडा सोंग नाचविणे आदींसह विविध धार्मिक कार्यक्र म आणि भाविकांची अमाप गर्दी अशा भक्तिमय वातावरणात यात् ...
समाजात अपस्मार अर्थात मिरगी या मेंदूशीनिगडित आजाराचे प्रमाण वाढत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार जिल्हा शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व मुंबई येथील एपिलेप्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करू देण्यात आले. ...
जीवनशैलीतील झपाट्याने होणारा बदल अयोग्य आणि अतिरिक्त आहारामुळे लठ्ठपणा वाढून मधुमेह होतो. परंतु, आहाराचे नियोजन व व्यायाम केल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मधुमेहामुळे पायावर होणारे दुष्परिणाम टाळण्याठी नियमित चालणे आणि हातापायाचा व्यायाम कर ...
आज आपल्या देशामध्ये शिक्षण हे उत्पन्नाचे साधन मानले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळवून प्रतिष्ठा मिळणार यासाठी शिक्षणाकडे बघितले जाते. परंतु सुविधा व पैसा असतानाही अनेक व्यक्ती अस्वस्थ असतात, त्याचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. त् ...
लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी पुणे येथील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केली आहे. मह ...
शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ ल ...