इटलीच्या जेसोलो प्रांतातील टाऊन होस्ट येथे झालेल्या वर्ल्ड कप आॅफ फोकलोर स्पर्धेमध्ये नाशिकरोडच्या नृत्याली भरतनाट्यम अकादमीच्या विद्यार्थिनींनी अटकेपार भारताचा तिरंगा फडकवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. ...
शहरात सुरू असलेल्या दोनदिवसीय ज्योतिष अधिवेशनाचा रविवारी (दि.१९) समारोप करण्यात आला. या अधिवेशनामध्ये ज्योतिषशास्त्रावर आधारित विविध विषयांवर मंथन झाले. ...
शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या इंदिरानगर विभागातर्फे सत्कार करून गौरविण्यात आले. ...
मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले ...
९९ वर्षांच्या कराराने सिडकोने बांधलेली सर्व घरे ही फ्री होल्ड करावी अर्थात घरधारक हे कायमस्वरूपी घरमालक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
सध्याच्या संस्कृतीत जगताना कर्तव्यनिष्ठेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुसंस्कृतपणाही दाखविला पाहिजे. आपण कुठे मोठे व्हावे आणि कुठे लहान होऊन ज्ञान आत्मसात करावे याचे आत्मभान ठेवले तरी ध्येय निश्चितीची वाट अधिक सोपी होते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त ...
महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले. ...