शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्य ...
लासलगाव : येथे घराचा दरवाजा उघडून ६१ हजार रु पये किमतीच्या कॅमेºयाची चोरी झाली. येथील ज्येष्ठ फोटोग्राफर मजीद पठाण यांच्या आशीर्वादनगर येथील घरातून गुरु वारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ६१ हजार रु पये किमतीचे तीन कॅमेरे चोरी केल्याची ...
मतमोजणीच्या २७ फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ९२ हजार २०४ मतांनी मागे टाकले आहे. ...
डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होती. त्यांनी महाले यांचा प्रचंड मताधिक्याने दारूण पराभव करत दणदणीत विजय मिळविला. दिंडोरीवर असलेला भाजपाचा कब्जा टिकवून ठेवला ...
मतमोजणीच्या २४फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ८१ हजार १८४ मतांनी मागे टाकले आहे ...
२०व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ४ लाख ९४ हजार १०१ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ४२ हजार ७८७ मते पडली आहेत. ...
मतमोजणीच्या १९फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ३६ हजार ८४० मतांनी मागे टाकले आहे. ...
२२व्या फेरीनंतर ५ लाख ३४ हजार ७६३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख ४८ हजार ७३५ मतं पडली आहेत. पवार यांनी १लाख ८६ हजार २८ मतांनी २२व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. ...