आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्याविरुद्ध त्याच्या पोलीस पत्नीने छळ व फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या न्यायालयात बुधव ...
नाशिक मंडळातील म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत १२१० जणांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून, शहरातील पाच विविध ठिकाणी तसेच धुळे आणि श्रीरामपूर येथे असलेल्या म्हाडाच्या घरांसाठी नाशिक मंडळातून १६१९ अर्ज प्राप्त झाले होते. ...
जीवनात आलेल्या आनंदी क्षणाच्या स्मृती वेळोवेळी ताज्या करत राहिल्याने जीवनात आनंद कायम टिकून राहतो. मनुष्य नैराश्याच्या गर्तेत बुडत नाही. ताणतणावापासून सुटका करून घेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. ...
रिक्षांमधून होणारी अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ठोस पावले उचलली असून, त्यांनी मंगळवारी (दि.२८) बोलविलेल्या रिक्षा संघटना चालक-मालकांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट केली. ...
महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारताना अनेक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. तथापि, अनेक सोसायट्यांमध्ये मेंटेनन्स न भरणाऱ्या सभासदांमुळे हा प्रकार घडत असताना दुसरीकडे मात्र प्रामाणिक करदात्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. ...
: येथील कीर्ती कलामंदिर कथक नृत्य संस्थेच्या सहसंचालक तथा ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा यांच्या शिष्या अदिती नाडगौडा-पानसे यांना भारत सरकारची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप जाहीर झाली आहे. ...