क्रांतिकारी राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी सिडको परिसरातील रायगड चौक येथील अहिल्यादेवींच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी सांगळे बोलत होत्या. जिल्हास्तरीय प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालु ...
जिल्हा बँकेचे निफाड साखर कारखान्यांकडे १४० कोटी, तर नाशिक कारखान्याकडे १३९ कोटींची थकबाकी आहे. दोन्ही कारखाने गेल्या काही वर्षांपासून बंद झाले असून, त्यांच्याकडील थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे जिल्हा बँकेने यापूर्वीच दोन्ही कारखान्यांच्या मालमत्ता ...
नाशिक-औरंगाबाद राज्यमहामार्गावर वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून, या महामार्गावर गाव तिथे गतिरोधकदेखील बसविण्यात आले असून, त्यात रस्त्याच्या डागडुजी चे काम येवला तालुक्यात प्रगतिपथावर असल्याने नाशिक-येवला महामार्गाला पुन्हा नव्याने झळाळी प्र ...
नाशिक- राजकारणात मनसेचे सर्व बाजूंनी प्रयोग झाले परंतु उपयोग झाला नाही. मनसे आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष बनल्याची टीका राज्याचे अर्थ तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नाशिक मध्ये केली आहे. ...