येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आडकाठी ठरलेल्या निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पुन्हा निविदा काढण्यात आल्या आहेत. ...
एसटीची लालपरी म्हणून ज्याप्रमाणे बसची ओळख आहे. त्याप्रमाणेच एसटीच्या तिकिटाचीदेखील वेगळी ओळख आहे. आकड्यांच्या तिकिटापासून ते डिजिटल तिकिटापर्यंतचा प्रवास करणाऱ्या एसटीने आता पुढचे पाऊल टाकले आहे. ...
‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’, ‘मेरी आवाज ही पहचान है‘’,‘सख्या रे’ यांसारख्या हिंदी व मराठी चित्रपटांतील अजरामर गीतांनी सजलेल्या ‘रजनीगंधा’ संगीत मैफलीने अतिशय उत्साही आणि प्रसन्न वातावरणात वसंत व्याख्यानमालेचा संगीतमय समारोप झाला. ...
सिंहस्थ कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या तपोवन परिसरातील रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना आजही बंद पथदीप, घंटागाडी, उघड्या गटारी, नदीपात्राची दुर्गंधी तसेच शौचालय अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल करत प्रभागातील ल ...
साहित्य संमेलन हा मोठा उत्सव असतो. तो जास्त खर्चिक न होता साहित्याभिमुख, सोपा सुटसुटीत व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांचीही भूमिका आहे. ...