गेल्या अनेक वर्षांपासून तिडके कॉलनी येथील मिलिंंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी राहात असून, याठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली आहे. ...
दिंडोरीरोडवरील मेरी पाटबंधारे विभागात असलेल्या मोकळ्या जागेतील तीन वृक्षांच्या फांद्या विनापरवाना तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वृक्षाच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिका प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असताना संबंधितांनी कोणतीही परवान ...
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे दि. १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१९ ...
लहवितजवळील साउथ एअरफोर्स गेट बंद केल्याने परिसरातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी व ग्रामस्थांची मोठी अडचण होत आहे. पूर्वीचा शिवरस्ता पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी एअरफोर्सचे एअर कमांडंट रविकुमार शर्मा यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
नाशिक येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आह. डायटचे परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापू ...
दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे व उद्योजकांकडून नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे १२ जून रोजी अभियांत्रिकी पदविका समुपदेशन २०१ ...