येवला : शहरातील नांदगाव-नागडे रोडवरील हिंदुस्तान मशिदीशेजारील बडा कब्रस्तानमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. ९) सकाळी ७ ते १०.३० दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
सटाणा : दुष्काळाने हैराण झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली न करता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासोबतच वीजबिल थकीत असलेल्या शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडू नका. बागलाण तालुक्यातील ज्या ५१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे ...
त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून गुरुमाउली अण्णासाहेब मोरे करीत असलेले सेवाकार्य समाज व राष्ट्रहिताचे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ...
नाशिक- स्मार्ट सिटी करण्याची केंद्र आणि राज्यशासनाची योजना चांगली आहे. परंतु त्यासाठी महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून जी स्मार्ट सिटी कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली, ती वादग्रस्तच ठरणार होती आणि घडलेही तसेच मुंबई महापालिकेचा यापूर्वी एमएमआरड ...