सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील देव नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाची दुरुस्ती जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली आहे. चेवडीच्या बंधाºयातून एक हजार हायवा गाळ वाहून नेत परिसरातील शेतकऱ्यांनी आपली शेती सुपीक बनवली आहे. ...
रात्री १२ वाजेच्याअगोदर अभयारण्याच्या सीमेबाहेर पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्यानंतर कोणी पर्यटक अभयारण्य क्षेत्रात वावरताना आढळून आल्यास वन्यजीव विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश भंदारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अंजनकर यांनी दिल ...
विंचूर : ठेकेदारांकडुन हलगर्जीपणाने झालेली कामे, महावितरणचा मनमानीपणा अन वादळी वा-याचा हैदोस यामुळे विंचूरकरांसह कांदा व्यापा-यांना मोठा त्रास सहन करावा लागला. सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने कांदा व्यापा-यÞांचे लाखोंचे नुकसान झाल्याने अक्षरश ...
रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद ...