पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रा ...
पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार् ...
वृत्तपत्र वाचल्याशिवाय सहसा कोणी घराच्या बाहेर पडत नाही. कुठल्याही ऋतूची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपले काम अत्यंत इमानदारीने व कष्टाने पूर्ण करतात. शासनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत व सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन आमदार ...
जिल्ह्यात सर्वशिक्षा मोहिमेंतर्गत पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारातून पुस्तक कार्यकक्षेतील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्हा परिषदेंतर्गतच्या व नाशिक, धुळे, मालेगाव व जळगाव या महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ४२ कोटी ६१ लाख २३ हजार १ ...
सटाणा : येथील माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी अर्थात माहेश्वरी उत्पत्ती दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सजविलेल्या रथावर काढण्यात आलेली शोभायात्रा व पारंपारिक वेशभूषेत सहभागी समाजबांधव हे प्रमुख आकर्षण होते ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेली असताना या गंभीर दुष्काळाशी सामना करताना शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. ...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात चारा-पाणीटंचाई जाणवू लागल्याने जिवापाड जपवणूक केलेल्या लाखमोलाच्या पशुधनाला नाइलाजास्तव बाजाराचा रस्ता दाखविण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील भाटवाडी येथील देव नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाºयाची दुरुस्ती जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आली आहे. चेवडीच्या बंधाºयातून एक हजार हायवा गाळ वाहून नेत परिसरातील शेतकऱ्यांनी आपली शेती सुपीक बनवली आहे. ...