महालपाटणे पंचायत समिती गणातून शनिवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश दिलीप पाटील, अरुण पोपट अहिरे यांनी माघार घेतल्याने सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेल ...
जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. कसमादे पट्ट्यासह जळगावला पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील आठ लघुपाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील वावी येथे धामण जातीच्या सापाच्या जोडीला पकडून दोन तरुणांनी जीवदान दिले. जवळपास साडेपाच फूट लांबीचे साप पकडण्यास तब्बल एक तास लागला. सापांना पकडल्यानंतर प्लॅस्टिकच्या बरणीत घेऊन नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. ...
महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठूमाउलीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविंकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ, अमरावती व खामगाव स् ...
प्रत्येक गावाला एक परंपरा, स्वत:ची वेगळी ओळख असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होणाऱ्या बदलात परंपरा विशेष ओळख टिकवून ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मात्र सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव येथील ग्रामस्थांनी दीडशे वर्षांपूर्वीची ...
गोदाघाटावरील कापड बाजारातील बालाजी मंदिरात बालाजी संगीत नृत्य परिवाराच्या वतीने संगीत आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील गुरू-शिष्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाशिकरोडच्या नृत्याली अकॅडमीच्या विद्यार्थिनीचे कथ्थक नृत्य रंगले. ...