लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

देवळ्यात मोफत पाठयपुस्तकांचे वाटप - Marathi News | Distribution of free textbooks in the country | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात मोफत पाठयपुस्तकांचे वाटप

देवळा : येथील जिजामाता कन्या विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ...

ओझर येथे शाळा प्रवेशोसत्व जल्लोषात - Marathi News | School admission celebration at Ojhar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर येथे शाळा प्रवेशोसत्व जल्लोषात

ओझर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.रविवारी सायंकाळी मशालफेरीचे आयोजन करण्यात आले होते. ...

देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News |  Demolition of Devla Nagar Panchayat employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रु पांतर होउन चार वर्ष झाली, तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचार्यांपैकी बहुतांश कर्मचार्यांचे समावेशन करणे या व इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. ...

शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागतासाठी रांगोळी, तोरण बांधून शाळा सजली - Marathi News | On the first day of the school, welcome children from School administration | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागतासाठी रांगोळी, तोरण बांधून शाळा सजली

नाशिक -  रांगोळ्या आणि तोरण बांधून सज्ज झालेल्या शाळांमध्ये मुलांचे आगमन होताच गुलाबाची फुलं तसेच चॉकलेट देऊन स्वागत करण्यात ... ...

नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी - Marathi News |  Water on the expectations of Nashikar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रविवारी (दि.१६) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात नाशिकच्या वाट्याला एकही मंत्रिपद न आल्याने नाशिककरांच्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरले. नाशिकला प्रतिन ...

शासनाकडून ‘भोसला’ला हेलिकॉप्टरची भेट - Marathi News |  A helicopter gift to Bhosla from the government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाकडून ‘भोसला’ला हेलिकॉप्टरची भेट

महाराष्ट शासन लिखित निळ्या रंगाचे जुने भूमिस्थ डॉफिन एएस-३६५ एन व्हीटी एमजीके हेलिकॉप्टर मुंबईहून एका कंटेनरवरून शहरात आणले गेले. राज्य शासनाकडून जुने झालेले हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेला देणगी स्वरूपात दिले गेले. ...

भारताच्या विजयाचा जल्लोष - Marathi News |  The victory of India's victory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारताच्या विजयाचा जल्लोष

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव करताच शहरात भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मध्यरात्री ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर कॉलेजरोड परिसरातून तरुणांनी हातात तिरंगा घेत बाइक रॅली काढली. ...

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभरात स्वच्छता अभियान - Marathi News | Cleanliness drive in Dharmadhikari Pratishthan District | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभरात स्वच्छता अभियान

मानवतावादी शिकवणद्वारे निरपेक्ष भूमिकेतून समाजोपयोगी, समाजहिताचे उपक्र म राबविणारे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी (दि.१६) सकाळी नाशिक शहर व जिल्हा, जिल्ह्याबाहेरही स्मशानभूमी, दफनभूमी मुस ...