शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते वारसांना वाटप करण्य ...
पुलवामासह देशभरात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून द्वारका ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे शहीद निधीसाठी ५ हजार रुपयांचा निधी जमा केला. ...
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात मका पिकावर ‘लष्कर अळी कीड’चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करून शासनाकडून औषधे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मका उत्पादक शेतकऱ्यांनी केली आ ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गत चार वर्षांपासून रखडलेले पीव्हीसी पाइप आणि तेलपंप योजनेचे अनुदान त्वरित आदिवासी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली. ...
महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने शासकीय कन्या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ९५०० वह्यांचे मोफत वाटप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अर्थ व बांधकाम ...
दिंडोरी शहरातील व्यापाऱ्यांच्या गुदामांवर छापा टाकून पोलीस पथकाने ६ लाख ३९ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी दोघा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. ...
त्र्यंबकेश्वर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १०६ लाभार्र्थींची प्रकरणे मंजूर झाली असून, पहिल्या टप्प्यात ५४ लाभार्थींना निधीचे वाटप करण्यात आले आहे, तर उर्वरित ५२ लाभार्र्थींनी वेळेवर कामाला सुरुवात न केल्याने पावसाळा संपल्यानंतर नियम व अटीनुसा ...
शेती हा आदिवासी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. मात्र हे चित्र आता बदलले असून, करवंद, जांभळं, आंबे व स्ट्रॉबेरी यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांनी उत्पन्नाचा पर्याय शोधला असून, विक्रीचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. ...