नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिकचे नाव अवघ्या विश्वात नेणारे वि. दा. सावरकर, कुसुमाग्रज, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, दादासाहेब फाळके आणि वसंतराव कानेटकर यांच्या कलाकृतींना रंगमंचावर जिवंत करून नाशिकच्या या ग्रामदैवतांना ‘पंचप्राण’ या अनोख्या कार्यक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदीदरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये व ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गो ...
वंसत दादा पाटिल सहकारी साखर कारखाना संचिलत धाराशिव कारखाना प्रशासनाने उस उत्तपादकांना अध्यापही एफ. आर. पी. ची रक्कम अदा न केल्या मुळे संतत्प उस उत्तपादंकानी देवळा येथिल तहशीलदार कार्यालयात ठीया मांडुन धाराशिव कारखाण्याच्या. प्रशाशिकय मंडळाला तहशिलदार ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीसांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गोण्या गुटख्य ...
पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे बसची खरेदी करण्यात आली नसताना केवळ दक्षीणेतील एका शहरात नेली जाणारी बस तरण तलावा जवळ थांबवून त्यावर नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा फलक लावून मार्केटींग करणाऱ्या संबंधीत कंपनीवर तातडीने कारवाई करण्याचे ...
सिन्नर : नागेश्वरी मंदिर शुभोभिककरण व विकासासाठी सिन्नर नगरपालिकेच्या फंडातून १२ लाख ६४ हजार निधी मधून हे काम पूर्णत्वास असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण डगळे यांनी दिली. ...
सटाणा : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी विभाग प्रमुख, आरोग्य सभापती, व नगरसेवक यांच्या समवेत संयुक्त पाहणी केली. ...