नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदे देवून राजकीय भ्रष्टचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये रविवारी (दि.२३) पत्रकार परि ...
भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी ... ...
नाशिक बाजार समितीच्या ई-नाम कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मागच्या दाराने कायम करण्याचा घाट घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या सचिवांना पत्र पाठवून प्रकरणाची चौकशी करण्या ...
रिक्षा प्रवासात मौल्यवान दागिने, रोख रक्कम चोरीसोबत महिलांच्या छेडछाडीचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. शहरात रिक्षा व्यवसायामध्ये शिरलेली गुन्हेगारी अपप्रवृत्ती ठेचून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे उपआयुक् ...
आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून येथील दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनांनी एकत्र येऊन सुमारे दीड लाख रुपयांचा औषध पुरवठा रवाना केला आहे. ...
पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्किंग फ्री करण्याचा प्रस्ताव असून, महापौर रंजना भानसीदेखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ...
नाशिक- नाशिककरांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू असून त्यात आधी पायऱ्या सापडल्या त्यांनतर आता चबुतरा असल्याचे स्पष्ट झाले. मंदिर पुरातन आणि आकर्षक असल्याने त्याविषयी नाशिककरांना कुतहल वाटले नाही तर नवलच. प ...