नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा केले असते तर कदाचित गोळी ...
भारत सरकारने आयुषमान भारत संकल्पना सुरू करून त्यासाठीचा विभागही सुरू केला आहे. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी यांसारख्या पारंपरिक वैद्यक शास्त्रातील उपचार पद्धतीच्या वापरासाठी कायद्याचेच बंधन अपेक्षित आहे. ...
माणसाने आपल्या हव्यासीवृत्तीने निसर्गाची सेंद्रिय व्यवस्था नाहीशी करण्याचा सपाटा लावला आहे. मानवाचा उपभोगाचा वाढता अतिरेक निसर्गाच्या आणि पर्यावरणाच्या मुळावर उठला आहे, त्याचा सर्वाधिक धोका सजीवसृष्टीला निर्माण होताना दिसत असल्याचे मत पर्यावरणाचे अभ् ...
इंदिरानगर येथील बोगद्यातून केवळ एकेरी प्रवेशास परवानगी आहे. तरीदेखील काही बेशिस्त वाहनचालक सर्रासपणे गोविंदनगरकडून इंदिरानगरकडे जाण्यासाठी बोगद्याचा वापर करतात. बोगद्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे अशा २ हजार ५५० ...
‘मराठी असे आमुची माय बोली’, किंवा ‘माझ्या मराठीचे बोलू, अमृताचेही पैजा जिंकी’ केवळ असे म्हणून मराठी भाषेचा विकास होणार नाही़ तर त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करावे लागतील़ सरकारी पातळीवर त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत परंतु त्याच बरोबर वैयक्तिक पातळी ...
चिचोंडी बुद्रुक येथील बेंद नाल्यावरील बंधा-याच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार योजनेतून टाटा ट्रस्ट, युवा मित्र ,महाराष्ट्र शासन, ग्रामपंचायत, शिवयोध्दा सोशल फाऊंडेशनच्या सहकार्यांने नुकतेच पुर्ण झाले. काल झालेल्या पहिल्य ...
सिन्नर तालुक्यातील पिंपळे शिवारात म्हाळुंगी नदीवर ७० मीटर लांब कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयाचे काम प्रगतीपथावर आहे. म्हाळुंगी खोºयात दरवर्षी समाधानकारक पाऊस होत असतो. ...
सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील दातली शिवारात शहापूरजवळ रविवारी (दि.२३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या तीन वाहनांच्या भीषण अपघातात कारमधील चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर तीन महिलांसह चारजण जखमी झाले आहेत. ...