नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या सहाणे कुटुंबीयातील मुलाला घराजवळील शेजाऱ्यांच्या अल्टो मोटारीचे कोणीतरी लॉक खोलण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्याने चोर चोर असा ओरडा करताच ३-४ जणांनी तेथून पळ काढल ...
येवला : तालुक्यातील पूर्व भागात अद्याप पेरणी योग्य मुसळधार पाऊस झालेला नसून गत वर्षीप्रमाणे याही वर्षी खिरपाच्या पेरण्यांना अद्याप सुरु वात झालेली नसून येवला तालुक्यातील कोटमगाव परिसरात साठवून ठेवलेल्या अल्पशा पाण्याच्या साठ्यावर ड्रीपच्या आधारावर टो ...
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अर्थात पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी सध्या प्रक्रिया सुरू असून, आॅनलाइन अर्ज करण्यासाठी विहित मुदतीत वाढ करण्यात आली आहे. ...
आपल्याकडे समाजनिर्मितीला लग्नसंस्थेशी आणि संस्कारांशी जोडण्यात आलेले आहे. कुटुंबातील माता शिकली तर अख्ये कुटुंब शिक्षित होते, परंतु त्याही पुढे जाऊन शिक्षणाबरोबरच मातेचे संस्कारही मुले घडवित असल्याने भारतीय कुटुंबव्यवस्थेतील हा संस्कार इतर देशांपुढे ...
केशकर्तन! दहा बोटांची कला पण व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालणारी! बारा बलुतेदारीतील या व्यवसायाने आता कात टाकली असून, हा व्यवसाय आता नव्या पद्धतीने बदलू लागला आहे. विशेषत: नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी कार्पोरेट कंपन्या उतरल्या ...