नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
प्रभाग क्रमांक ३० मध्ये ठिकठिकाणी पालापाचोळा साचला असल्याने परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे प्रभागाचे नगरसेवक दीपाली कुलकर्णी यांनी मनपा पूर्व विभागाचे स्वच्छता अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देताच प्रभागील रस्त्यांची साफसफाई करण्यात आल ...
पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश व पाणी या पाच तत्वांनी मानवाचे शरीर बनले आहे. या तत्त्वांशी आपण जोडले गेलो तरच अखंड निरोगी आरोग्य लाभते, यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईतील ओजस जीवन शैलीचे प्रणेते अतुल शहा यांनी केले. ...
गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांनी गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालणे सुरू केले असून, कर्णकर्कश हॉर्न, भरधाव वेग, सिग्नलकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहन दामटवणे असे अनेक प्रकार घडू लागल्याने परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालक या प् ...
भगूर-पांढुर्ली रस्त्यावर दारणा नदीपुलालगत न वापरलेल्या औषधांच्या बाटल्या अज्ञात इसमाने आणून टाकल्याने नदीपात्रात दूषित औषधे मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले. ...
शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या सहाणे कुटुंबीयातील मुलाला घराजवळील शेजाऱ्यांच्या अल्टो मोटारीचे कोणीतरी लॉक खोलण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्याने चोर चोर असा ओरडा करताच ३-४ जणांनी तेथून पळ काढल ...