नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दोन हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही आता पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अशा शेतकऱ्यांचे क्षेत्र, त्यांचे आधार आणि बँक खाते क्रमांकाची माहिती तातडीने संकलित करा. ३० जूनअखेर हा संपूर्ण डाटा आॅनलाइन अपडेट ...
सामान्यत: दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पुरेशा सुविधांअभावी कुपोषण होते, असे मानले जाते. मात्र, मुंबई-पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणात असलेल्या नाशिक शहरातही कुपोषणग्रस्त बालके आढळत असून, चालू वर्षी सर्वेक्षणात सहा बालके आढळली आहेत. ...
व्यवसाय पारंपरिक असला तरी त्याला प्रोफेशल पद्धतीने केल्यास त्या पारंपरिक व्यवसायाचे समग्र स्वरूपच बदलून जाते. नाशिकमधील पारंपरिक केशकर्तन व्यवसायातील नव्या पिढीने हेच हेरून कार्पाेरेट प्रशिक्षणालादेखील महत्त्व दिले. ...
पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या संरक्षक भिंतीला लागून सोमवारी (दि.२४) सकाळच्या सुमाराला मानवी हाडांचा एक सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली. ...
केंद्र सरकारने अलीकडेच म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे आता काही फार मोठे बदल सरकार करेल, असे वाटत नाही. मात्र, कराच्या कक्षा रुंदावण्यासाठी करसुभलता केली पाहिजे, ...
रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी भाडे आता तीस रुपये इतके झाले आहे. ...