नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केशकर्तनच्या पारंपरिक व्यवसायाने आता कात टाकली असतानाच समाजातील महिलाही मागे नाहीत. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आता युवती आणि महिलाही ब्यूटी सलून किंवा ब्यूटी पार्लरच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या असून, काही पती-पत्नीने एकत्रितरीत्या फॅमिली सलूनदे ...
शिवाजीवाडी येथील गोठ्यांच्या आरक्षित भूखंडासाठी ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यावरून महापालिकेच्या महासभेत बराच गदारोळ झाला. यासंदर्भात नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दिलेल्या आक्षेपांची छाननी करून मगच मोबदला अदा केला जाईल... ...
अर्थसंकल्पामध्ये अद्याप न्यायव्यवस्थेसाठी एक आकडीदेखील तरतूद सरकारकडून होऊ शकलेली नाही. त्यामुळे देशातील न्यायालयांना भौतिक सुविधा व न्यायाधीशांची प्रतीक्षा आहे. ...
गिरणारे ते वाडगावरोड, वाडगाव ते आळंदी डॅम, वाडगाव ते करवंडेवाडी, वाडगाव ते दाबडगाव, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी वाडगावकरांनी रस्त्यावर धाव घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन छेडले. रस्त्याचे क ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील कारभाराबाबतच्या अनेक तक्रारी विधानसभेपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांची चौकशी होण्याची शक्यता असतानाच कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची बक्षिसी मिळाल्याने महामंडळाकडून अंतर्गत कारभारावर पडदा टाकला ..... ...
दापूर येथे जिल्हा परिषद नाशिक व मुंबई येथील इम्पथी फाउण्डेशनच्या सहकार्याने एक कोटी रुपयांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सर्व सोयीसुविधांयुक्त शालेय इमारत पूर्णत्वास आली आहे. कायापालट झालेल्या ११ वर्गखोल्यांसह इतर सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या इमार ...
वनविभागाच्या वनविकास, रोहयो यासारख्या विविध सरकारी खात्यांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रोपे लावली जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात गाजावाजाही केला जातो. मात्र याच वृक्षलागवड केलेल्या वनांचे रक्षण करणाऱ्या राज्यातील हजारो हंगामी वनमजूर गत ३० वर्षांपासून कायम ...