पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांना धोका होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जिल्ह्यातील १२ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले आहेत. ...
दोन वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत पंचवटी प्रभागात सर्वांत जास्त १९ जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय संपादन केल्याने पंचवटीत भाजपा सर्वांत मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. ...
येथील प्रभाग क्रमांक २५ मधील उंटवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते वृृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. ...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान तर १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी ...
बदलत्या काळाची गरज ओळखून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर दिला जात आहे. ...
नाशिक बाजारसमितीतून सध्या मुंबई व उपनगरात मोठया प्रमाणात पालेभाज्या मालाची निर्यात केली जात आहे. पुणे, खेड तसेच मंचर या भागातील कोथिंबीर मालाची आवक घटली आहे. ...