जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले. ...
औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता.बागलान ) येथे गुरूवारी सकाळी प्रगतीशील शेतकरी भबुतसिंग सोनु पवार (६८) यांच्यावर शेतात पाठीमागून येऊन बिबट्याने हल्ला केला. बिबट्याला त्यांनी काठीने झुंज दिली. त्यात ते जखमी झाले आहेत. ...
महानगरपालिकेच्यावतीने आज शहरात पाणी पुरवठा बंद ठेवून ड्राय डे पाळला जात आहे. असे असताना आज वडाळा गाव येथील महापालिकेच्या रुग्णालयाची नळजोडणी तुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ...
मुलांची वाढ ही शारिरीक, मानसिक, बौद्धीकदृष्ट्या होत असते. अशाप्रकारे मुलांची सर्वांगीन वाढ होण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. पोषक अन्न, पाणी, पुरेशी झोप यामुळे मुलांची योग्य वाढ होते. पालकांनी मुलांना नेहमी उपदेश न करत त्यांच्याशी स ...
मुंबई विमानतळाच्या मर्यादा लक्षात घेता विविध कंपन्यांच्या विमानांना ओझर विमानतळावर रात्रीच्या लॅँडिंगसाठी परवानगी मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न चालविले होते. अशी परवानगी मिळाल्यास ओझर विमानतळाचा व्यावसायिक वापर सुलभ होण्याबरोबरच हवाई ...
या गुन्ह्यात कासकर पोलिसांच्या तावडीत असला तरी छोटा शकीलसह त्याचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. खटल्याकामी गृह खात्याने विधी व न्याय विभागाशी विचारविनियमय करून नाशिक जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अजय सुहास मिसर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. ...
सिन्नर : शहरात यापुढे घाण, कचरा करून अस्वच्छता करणे महागात पडणार आहे. घाण-कचरा करणाऱ्याविरोधात नगर परिषदेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ...