विरगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि.३) कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी सटाणा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. चव्हाण उपस्थित होते. ...
मान्सूनचे आगमन यंदा उशिराने का होईना, परंतु समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी निर्धास्त होते. तथापि, संपूर्ण जून महिना उलटून गेल्यावरही मान्सूनने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील घाटातील रस्त्यात गुरूवारी सकाळी आठ वाजता दरड कोसळली. त्यामुळे कूठलीही जिवित हाणी झाली नसली तरी रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहने चालवितांना अडथळा येत होता. ...
जळगाव नेऊर : धुळगाव येथील अनकाई रोडलगत भगवंत पाटील यांच्या शेतात भटकंती करणाऱ्या हरणावर भटक्या श्वानांनी हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र वस्तीतील काही नागरिकांनी श्वानांच्या तावडीतून हरणाला सोडवून त्याचे प्राण वाचविले. ...