शहरातील मध्यवर्ती भागात जुना आग्रारोडवर जिल्हा बॅँकेची जुनी इमारत असताना तत्कालीन अध्यक्ष माणिकराव कोकाटे यांच्या कारकिर्दीत द्वारका येथे बारा कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत उभारली. या इमारतीत बॅँकेचे संपूर्ण संगणकीकरण करण्याबरोबरच अद्ययावत सुविधा न ...
उमराणे : जिल्हा व तालुका विधी सेवा समिती तसेच वकील संघ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उमराणे येथे महिला सक्षमिकरण कार्यक्र मांतर्गत कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश आर. एच. मोहम्मद होते. ...
सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही शालेय दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उधाण युवा ग्रुपतर्फे ‘एक दप्तर मोलाचे’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत उधान ग्रूपने नाशिक - पाल ...