यंदा दमदार पावसाचे आगमन थेट जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झाले असून, त्यामुळे शेतक-यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. तथापि, ज्या शेतक-यांकडे पाणी उपलब्ध होते त्यांनी जून महिन्यात मक्याची पेरणी केली तथापि, उष्णतेचे प्रमाण कायम राहिल्याने या मक्यावर मो ...
नाशिक- महापालिकेच्या सर्व शाळांची सध्या असलेली वेळ बदलविण्यासाठी शिक्षण समिती पुन्हा एकदा आग्रही असून लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे. सध्या महापालिकेच्या सर्व शाळा सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत भरतात. त्या पूर्वी प्रमाणेच सकाळ आणि दुपार अशा दोन सत् ...
नाशिक- शहरात गेल्या सात महिन्यात दीडशे स्वाईन फ्ल्यु रूग्ण आढळले आहेत. त्याच प्रमाणे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यातील एक बळी तर आता जुलै महिन्यात गेला असून त्यामुळे राज्यात नाशिकमधील साथीच्या रोगांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे एक प ...
ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवशंभू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मोफत प्राचीन नाणी तसेच पोस्टाची तिकिटे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ...
सटाणा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल (बाबा) पाटील यांची जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नवी शेमळी येथील माजी सरपंच सचिन दगाजी वाघ व जुनी शेमळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळासाहेब बागुल, संद ...
चांदवड तालुक्यतील तळेगावरोही , वाकीखुर्द या भागातील शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बससेवा नसल्याने त्यांची कुंचबणा होत असून नाशिक ते लासलगाव - वाकी - तळेगांव रोही - मनमाड बस सुरू व्हावी अशा आशयाचे निवेदन नाशिक विभागीय नियंत्रक नितीन ...