इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी इंग्रजीत बोलावे त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या हेतुने फ्रावशीत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीनंतर शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया अतिरिक्त दहा जुड्यांच्या अनधिकृत व्यवहारावर अखेर निर्बंध आले असून उपनिबंधकांनी याप्रकरणी बाजार समितीला असे प्रकार रोखण्याचे आदेश दिले असून, सदर प्रकार न थांबल्यास कारवाईचा इश ...
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ९०वी किल्ले रामशेज दुर्गसंवर्धन मोहीम रविवारी (दि.१४) रोजी झाली. दिवसभरात श्रमदानातून रामशेजच्या माथ्यावरील टाक्यांतील गाळ, दगड, घाण काढून पाणी स्वच्छ करण्यात आले. तसेच किल्ल्यावरील एकूण सर्वच एतिहासिक वास्तूंचे मोजमाप ...
एकलहरे परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना वेग आला असून, भाजीपाल्याची मशागत, खरीप पिकांची पेरणी, वेलवर्गीय भाज्यांची छाटणी या कामात शेतकरी व्यस्त आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून कोथिंबिरीचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने कोथिंबिरीच्या दोन काड्या खरेदीसाठी महिलांना कमीत कमी दहा ते पंधरा रु पये किरकोळ बाजारात मोजावे लागत आहे. ...
जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करून वनसंवर्धनासाठी स्थानिक आदिवासी नागरिकांचे प्रबोधन करत लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघामार्फत एल्गार आंदोलन उभारण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यासाठी जिल्हा मुख ...