महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उद्धव निमसे यांना उमेदवारी दिली असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे. ...
गुरुपौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहणाचा योग जुळून आल्यामुळे विशेष महत्त्व असलेले मंगळवारचे खंडग्रास चंद्रग्रहण हे नाशिकच्या परिघातून अत्यंत स्पष्टपणे दिसले. मध्यरात्रीनंतर काही काळ चंद्रग्रहण दिसल्यानंतर पावसाळी काळ्या ढगांमुळे चंद्रग्रहण धूसर दिसत होत ...
केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केले आहे. त्याबाबतच्या निर्णयाची मागणी बहुतांश शासकीय संघटना प्रदीर्घ काळापासून करीत होत्या. ...
त्येक व्यक्ती ही भिन्न असते. त्याच्या मेंदूतील न्यूट्रॉन्सची जडणघडण पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे अगदी आपला सख्खा कुणी असला तरी तो किंवा ती पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व आहे. ...
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा २०१९ मध्ये नाशिक विभागातून अर्चना गांगुर्डे यांनी विजेतेपद, तर उमेश सोनवणेने उपविजेतेपद पटकावले आहे. ...
भगूर नगरपालिकेच्या हद्दीतील रेल्वे लाइन शेजारील मटण मार्केट काढण्यास नगरपालिकेने चालढकल चालविल्याने रेल्वे विभागाला भुयारी बोगद्याचे काम करणे शक्य होत नाही. ...
आडगाव ग्रामस्थांचा विरोध झुगारून सुरू करण्यात आलेल्या म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेचे काम करताना ठेकेदाराने दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडल्याने आडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडून ठेकेदाराचा अतिक्रमण करण्याचा डाव असल्याचा आ ...
आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे. ...