महामंडळाचे अध्यक्ष ‘स्थळ पाहणी’साठी नाशकात आले असताना त्यांनी ज्या शब्दात उस्मानाबादची पाठराखण केली होती, त्या शब्दांमधूनच ही पाहणी केवळ दिखावा असल्याचा प्रत्यय येत होता. त्यामुळे साहित्य संमेलन हे उस्मानाबादला देण्यात येत असल्याची अध्यक्ष कौतिकराव ढ ...
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे. ...
तुम अपने अकीदो के नेजे हर दिल में उतारे जाते हो, हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हों..., तहजीबो के लाखो फल आ जायेंगे, उर्दू का एक दरख्त लगा दो बस्ती में..., मुख्तसर दे दें, मोतेबर दे दें, इस तरह का हुनर दे दें..., अशा एकापेक्षा एक सरस उर्द ...
देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडी झोपडपट्टीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे चार महिने चिखलातून जावे लागत आहे. ...
लग्नासाठी युवतीने वधू-वर संशोधन केंद्राचे अध्यक्ष यांच्याशी संगनमत केले व खोटी माहिती सादर देऊन लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी सासऱ्याने सून व विवाहसंस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून उपकेंद्रे, रोहित्रे व वितरण यंत्रणा उभारण्यात येत आहे. ...
जिल्ह्यात चार ते साडेचार लाख समाजबांधव असलेल्या वंजारी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नेहमीप्रमाणे यंदाही चांगलीच गाजली. संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी नामांकन भरण्यास सुरुवा ...