शहरातील प्रवासी वाहतूक करण्याची जबाबदारी महामंडळाची नसल्याचे सांगून हात झटकणाऱ्या एस.टी. महामंडळाने गेल्या वर्षभरात शहर परिसरातील जवळपास ७० बसेस काढून टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आणि अनेक मार्गांवरील बसेसच्या फेºयाही कमी केल्या आहेत. ...
शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे, ...
महानिर्मिती कंपनीच्या होऊ घातलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांची तयारी सुरू झाली असून, एकलहरे येथील प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये नाट्यप्रेमींच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे. ...
समाजातील रोजगार, शिक्षण आदी समस्या सोडवायच्या असतील तर संघटन आवश्यक आहे. माणसाला माणूस जोडणे गरजेचे असून, संघटनेतच विकासाची वाटचाल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामीजी यांनी केले. ...
स्वातंत्र्य चळवळीतील जहाल नेते लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विविध शाळांमध्ये प्रतिमापूजन करण्यात आले़ यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांची वेशभूषा केली होती़ यानिमित्त भाषण स्पर्धा घेण्यात आली़ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ ...
स्व-विकासासाठी कैझेन जपानी व्यवस्थापन प्रणालीचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन कीर्तनकार डॉ. संदीप भानोसे यांनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यशाळेप्रसंगी केले. ...
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे गावालगत असणाºया बंधाºयामध्ये हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय तरु णाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२४) घडली. ...